नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी [National Law University Nagpur] नागपूर येथे 'प्रोफेसर व सहाय्यक प्राध्यापक' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक (कायदा) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in a relevant subject from an Indian University with NET Conducted by UGC
अर्थशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Minimum of ten years’ experience in post-graduate teaching, and / or research at a University / National level institution
शुल्क : ७५०/- रुपये [मागासवर्गीय - ५००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ६७०००/- रुपये + ग्रेड पे - ६०००/- रुपये ते १००००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरेज डिझाईन अँड डेकोरेटर्स (डीएनडी) बिल्डिंग, ऑईल डेपो जवळ, मिहान फ्लोओव्हर, खापरी, वर्धा रोड, नागपूर- ४४११०८ [महाराष्ट्र].
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात नवीन पदांची भरती सुरु 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[RRB Isolated Bharti 2026] भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 311
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[Cochin Shipyard Bharti 2026] कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.