नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नोलॉजी उद्योजकता आणि व्यवस्थापन हरियाणा येथे विविध पदांच्या ४१ जागा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक (Professor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Master Degree Ph.D degree
संबंधित प्रोफेसर (Associate Professor) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree
परीक्षक नियंत्रक (Controller of Examination) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Post Graduate degree
उप ग्रंथपाल (Deputy Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master Degree
उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master Degree
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master Degree
सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master Degree
गुणवत्ता आश्वासन व्यवस्थापक (Quality Assurance Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Post graduate Degree
व्यवस्थापक पायलट प्लांट (Manager Pilot Plant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Tech. Degree
वरिष्ठ विश्लेषक (Senior Analyst) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc.
कनिष्ठ विश्लेषण (Junior Analyst) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc.
खाजगी सचिव (Private Secretar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachelor’s Degree in any discipline
फोरमन (Foreman) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Tech. in Food/Agricultural/Mechanical Engineering
स्वीय सहाय्यक (Personal Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline
सहाय्यक (Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate
लॅब इनचार्ज (Lab Incharge) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Tech/B.E or Three years diploma or B.Sc or M.Sc
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : Three years diploma or B.Sc
तंत्रज्ञ (Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Diploma
मल्टी टास्किंग कार्य (Multi Tasking Task) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Matriculation/10th Pass
वेतनमान (Pay Scale as per 7th CPC) : १८,०००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : हरियाणा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, निफ्टेल प्लॉट नं. ९७, सेक्टर 56, एचएसआयआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, कुंडली -१३१०२८, जिल्हा सोनीपत, हरियाणा.
Official Site : www.niftem.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[PGCIL Bharti 2025] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2343+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2343+
अंतिम दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[AFMS Bharti 2025] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 225
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[Dharmaday Ayuktalay Bharti] धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 179
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[UMED MSRLM] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2025
एकूण जागा : 19
अंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.