![]()
राष्ट्रीय संस्था एकाधिक अपंग व्यक्ती सशक्तीकरण [National Institute for Empowerment of Persons with Multiple Disabilities, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सल्लागार (Consultant) : ०५ जागा
क्लिनिकल समन्वयक कम उपचार शिक्षक (Clinical Coordinator cum Remedial Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पीजी सह एम.एड. शिक्षण दिव्यांग मध्ये किंवा एम. एड. एल.डी / कोणत्याही क्षेत्रात ०२ वर्षाचा अनुभव अपंगत्व शिक्षणामध्ये. ०२) आरसीआय नोंदणी.
क्लिनिकल सहाय्यक - मानसशास्त्र (Clinical Assistant - Psychology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.ए. / एम.एस्सी. मानसशास्त्र मध्ये ०२) संबंधित अपंगत्व क्षेत्रा मध्ये ०२ वर्षे अनुभ . ०३) आरसीआय नोंदणी.
क्लिनिकल सहाय्यक - समाजकार्य (Clinical Assistant - Social Work) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पीजी डिग्री सोशल वर्क मध्ये / एम.एड. कोणत्याही विशेष शिक्षण क्षेत्रात. ०२) संबंधित क्षेत्रा मध्ये ०२ वर्षे अनुभ .
सहाय्यक - फिजिओथेरपी (Assistant - Physiotherapy) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.पी.टी. ०२) संबंधित क्षेत्रा मध्ये ०२ वर्षे अनुभ.
क्लिनिकल सहाय्यक - भाषण आणि सुनावणी (Clinical Assistant - Speech & Hearing) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बीएएसएलपी सह ०२ वर्षांचा क्लिनिकल सर्व्हिसेसमधील अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण: DIRECTOR, Composite Regional Centre for Skill Development, Rehabilitation and Empowerment of Persons with Disabilities (CRC), 417, Yashwant Stadium, Dhantoli, Nagpur - 440 012.
Official Site : www.niepmd.tn.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा भरती 2026
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.