राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था [National Institute of Electronics and Information Technology] मध्ये विविध पदांच्या ३२८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आयटी प्रशिक्षण आणि समर्थन कार्यकारी (IT training & Support Executive) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमसीए किंवा बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंट) किंवा एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /सिएस / आयटी) किंवा बीसीए / बी.एस्सी. (आयटी) किंवा कॉम्पुटर अँप्लिकेशन पीजी डिप्लोमा (०२) ०२ वर्षे किंवा ०३ वर्षे अनुभव
प्रोग्रामर सहाय्यक 'बी' (Programmer Assistant 'B') : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन /आयटी /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा विज्ञान, गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र, वाणिज्य, ऑपरेशन्स संशोधन पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव
आयटी व्यवस्थापक (IT Manager) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०५ वर्षे अनुभव
वरिष्ठ प्रोग्रामर (Sr. Programmer) : १२० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०३ वर्षे अनुभव
वरिष्ठ प्रोग्रामर (Sr. Programmer KOL) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य ) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०३ वर्षे अनुभव
सिस्टम विश्लेषक (System Analyst) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक.(कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०३ वर्षे अनुभव
सहाय्यक प्रोग्रामर-बी (Assistant Programmer -B) : ८६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/आयटी /कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०१ वर्ष अनुभव
सहाय्यक प्रोग्रामर-बी (Assistant Programmer -B KOL) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०१ वर्ष अनुभव
प्रोग्रामर (Programmer) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०१ वर्ष अनुभव
प्रकल्प / कार्यसंघ लीड (Project / Team Lead) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर अँप्लिकेशन किंवा समतुल्य) किंवा एमसीए किंवा बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) ०२) ०२ वर्षे अनुभव
नेटवर्क विशेषज्ञ (Network Specialists) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन ०२) ०३ वर्षे अनुभव
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - ३००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २०,९००/- रुपये ते १,१०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दिल्ली / NCR / कोलकत्ता किंवा इतर राज्ये
Official Site : www.nielit.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.