राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था [National Institute of Electronics and Information Technology] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ प्रकल्प अभियंता (Senior Project Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ आय.टी. किंवा संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित विषयामध्ये एम.टेक./ एम.ई./ एम.एस. पदवी सह GATE पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प अभियंता (Project Engineer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ आय.टी. किंवा संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित विषयामध्ये बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : National Institute of Electronics and Information Technology (NIELIT), Dr. B.A.M. University Campus, Aurangabad Pin- 431004
Official Site : www.nielit.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.