राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] वाशीम येथे विविध पदांच्या २५ जागा

Date : 9 July, 2020 | MahaNMK.com
NHM Washim Recruitment 2020: National Health Mission (NHM) Washim  Here is the list of 30 vacancies/posts available for NHM Washim Recruitment. walk-in-interviews which are conduct on 13th July 2020, Official Website is www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpwashim.in Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Washim] जिल्हा आरोग्य सोसायटी, वाशिम येथे विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक १३ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
भिषक (Physician) एमडी मेडिसीन/डिएनबी ०३
भुलतज्ञ (Anesthetist) एमडी / डीए / डीएनबी ०३

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी  १२

क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician)

सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ  ०४

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)

ईसीजी तंत्रज्ञ अनुभव ०३

वयाची अट उर्वरित पदांकरिता : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत

भिषक /भुलतज्ञ - ६५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम.

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

वाशिम जिल्ह्यातील सर्व जाहिरातीसाठी - येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in /www.zpwashim.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.