राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जिल्हा परिषद वाशीम येथे विविध पदांच्या ७९ जागा

Date : 6 April, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, District Health Society, Washim] जिल्हा परिषद वाशीम येथे विविध पदांच्या ७९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०७ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर (Primary Health Center Level)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

जिल्हा सामान्य रुग्णालय (District General Hospital)

फिजिशियन (Physician) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी औषध / डीएनबी

भूलतज्ञ (Anaesthetist) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी

स्टाफ नर्स (Staff Nurse) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : ६५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम.

Official Site : www.nanded.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.