राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] पुणे येथे विविध पदांच्या ९६ जागा

Updated On : 16 January, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Health Service, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जानेवारी २०२० आहे. मुलाखत दिनांक २३ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १०+२२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस एमसीआय / एमएमसी कौन्सिल कडील नोंदणी आनिवार्य

वयाची अट : ७० वर्षे 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म एमएसपीसी / पीसीआय कौन्सिल कडील नोंदणी आनिवार्य.

वयाची अट : ६५ वर्षे 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : २६+१९ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह जीएनएम / बी.एससी. नर्सिंग एमएनसी कडील नोंदणी आनिवार्य

वयाची अट : ६५ वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा

मुलाखत दिनांक : २३ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता

मुलाखतीचे ठिकाण : मा. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे,( राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग), तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, साधू वासवानी चौकाजवळ पुणे-४११००१.

समन्वयक (Coordinator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सामाजिक विज्ञान मध्ये एमएसडब्ल्यू / एमए.

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म / बी.फार्म एमएसपीसी / पीसीआय कौन्सिल कडील नोंदणी आनिवार्य.

टी.बी. आरोग्य अभ्यागत (TB Health Visitor) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सांवधनिक विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण व एमपीडब्ल्यू/ एलएचव्ही/ए.एन.एम/टी. बी.हेल्थ कामाचा अनुभव किंवा टी.बी व्हिजीटरचा मान्यता प्राप्त कोर्स ०२) कमीत कमी दोन महिने कालावधीचा कॉम्प्युटर कोर्स

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासनमान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी ०२) शासन मान्यताप्राप्त संस्थेची मराठी ३० व इंग्रजी ४० प्रति मिनिट आणि एमएससीआयटी.

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पोहोचण्याची दिनांक : २२ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय संचालक, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी २ रा मजला, वैद्यकीय विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई - पुणे.

समन्वयक (Coordinator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सामाजिक विज्ञान मध्ये एमएसडब्ल्यू / एमए.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त संस्थेची मराठी ४० व इंग्रजी ३० टायपिंग आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र आवश्यक.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

सांख्यिकी विश्लेषक (Statistical Analyst) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी किंवा गणित विषयातील पदवीधारक किंवा अर्थशास्त्र/वाणिज्य/इकॉनॉमिक्स विषयातील पदवी यामध्ये सांख्यिकी विषय असणे अनिवार्य ०२) एमएससीआयटी उत्तीर्ण.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : २२ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६, शुक्रवार पेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड, पुणे-४११००२.

समन्वयक (Coordinator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सामाजिक विज्ञान मध्ये एमएसडब्ल्यू / एमए.

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म / बी.फार्म एमएसपीसी / पीसीआय कौन्सिल कडील नोंदणी आनिवार्य.

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासनमान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी ०२) शासन मान्यताप्राप्त संस्थेची मराठी ३० व इंग्रजी ४० प्रति मिनिट आणि एमएससीआयटी.

टी.बी. आरोग्य अभ्यागत (TB Health Visitor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सांवधनिक विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण व एमपीडब्ल्यू/ एलएचव्ही/ए.एन.एम/टी. बी.हेल्थ कामाचा अनुभव किंवा टी.बी व्हिजीटरचा मान्यता प्राप्त कोर्स ०२) कमीत कमी दोन महिने कालावधीचा कॉम्प्युटर कोर्स.

वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (Senior Tuberculosis Laboratory Supervisor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डीएमएलटी ०२) ०१ वर्षाचा अनुभव.

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : २२ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६, शुक्रवार पेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड, पुणे-४११००२.

उर्वरीत पदांकरिता वयाची अट : ३८ वर्षे [मागास्वर्गीयब - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१