[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२२

Updated On : 3 November, 2022 | MahaNMK.com

icon

NHM Nashik Recruitment 2022

NHM Nashik Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Nashik, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Nashik i.e. nhm.gov.in. Nashik is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Nashik NHM Recruitments 2022. You can check other Nashik Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.

जाहिरात दिनांक: ०३/११/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या २२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २२६ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विशेषज्ञ / Specialist २५
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ८२
स्टाफ नर्स महिला / Staff Nurse Female ८१
समुपदेशक - आरकेएसके / Counselor - RKSK २०
एसटीएस / STS (NTEP) ०१
लसीकरण फील्ड मॉनिटर / Immunization Field Monitor ०२
ईएमएस समन्वयक / EMS Coordinators ०१
लॅब टेक्निशियन / Lab Technician ०६
रक्तपेढी तंत्रज्ञ (रक्त साठवण) / Blood Bank Technician (Blood Storage) ०३
१० सीटी स्कॅन तंत्रज्ञ / CT Scan Technician ०१
११ रक्तपेढी/ओटी तंत्रज्ञ / Blood Bank/OT Technician ०१
१२ ऑडिओमेट्रिक सहाय्यक / Audiometric Assistant ०१
१३ सुविधा व्यवस्थापक टेलीमेडिसिन / Facility Manager Telemedicine ०१
१४ दंत सहाय्यक (NOHP) / Dental Assistant (NOHP) ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमडी / एमएस / डीसीएच / डीएनबी / डिजिओ / डीए
एमबीबीएस / बीएएमएस 
जीएनएम
एमएसडब्ल्यू
कोणत्याही शाखेतील पदवी सह ०२ वर्षे अनुभव
कोणत्याही शाखेतील पदवी सह ०२ वर्षे अनुभव
एमएसडब्ल्यू किंवा सामाजिक विज्ञान मध्ये एमए 
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा
१० १२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा
११ १२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा
१२ १२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा
१३ १२ वी परीक्षा उत्तीर्ण + डिप्लोमा
१४ १२ वी परीक्षा उत्तीर्ण + विशेष कौशल्य

वयाची अट :

अनु क्रमांक पदांचे नाव वयाची अट
विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी ७० वर्षांपर्यंत
रुग्ण सेवेशी संबंधित पदे ६५ वर्षांपर्यंत
उर्वरित पदे १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

जाहिरात दिनांक: २६/०८/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक/मालगाव येथे विविध पदांच्या ३६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३६० जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्र. पदांची नावे                       पद संख्या 
नाशिक  मालेगाव 
वैद्यकीय अधिकारी (MBBS) १०६ १४
MPW (पुरुष) १०६ १४
स्टाफ नर्स (महिला ) ९५ १३
स्टाफ नर्स (पुरुष) ११ ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
MBBS
 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स  
GNM / BSc (नर्सिंग)
GNM / BSc (नर्सिंग)

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय -१००/- रुपये ]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : नाशिक / मालेगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक.

जाहिरात (Notification) : नाशिक जाहिरात - येथे क्लिक करा

                                      मालेगाव जाहिरात - येथे क्लिक करा 

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ०९/०८/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical Officer ०१) एमबीबीएस (नोंदणी सह MMC अनिवार्य आहे) ०२) शासकीय / निमशासकीय / एनएचएम असल्यास प्राधान्य ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि. नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ०४/०८/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
लेखापाल / Accountant ०१
ऑडिओमेट्रिक सहाय्यक / Audiometric Assistant ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
बी.कॉम सह टॅली प्रमाणपत्र
कोणत्याही शाखेतील पदवी सह टंकलेखन मराठी - ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. ०२) MS-CIT ०३) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: १३/०६/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या १०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १०४ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) २८
एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) २८
स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) २५
स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Male) ०३
लॅब टेक्निशियन / Lab Technician २०

Eligibility Criteria For NHM Nashik 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी) ७० वर्षापर्यंत
विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम  ६५ वर्षापर्यंत
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) ३८ वर्षापर्यंत
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) २१ ते ३८ वर्षे
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) DMLT  ०३) ०१ वर्ष अनुभव  

वयाची अट : २४ जून २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जून २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: १०/०६/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५६ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ऍनेस्थेटिस्ट - IPHS (विशेषज्ञ) / Anesthetist - IPHS (Specialist) १०
स्त्रीरोगतज्ज्ञ - IPHS (विशेषज्ञ) / Gynecologist - IPHS (Specialist) ०२
चिकित्सक- (विशेषज्ञ) / Physician- (Specialist) ०२
रेडिओलॉजिस्ट - IPHS (विशेषज्ञ) / Radiologist - IPHS (Specialist) ०३
ऑर्थोपेडिशियन - IPHS (विशेषज्ञ) / Orthopaedician - IPHS (Specialist) ०१
बालरोगतज्ञ IPHS (विशेषज्ञ) / Pediatrician IPHS (Specialist) ०८
सर्जन IPHS (विशेषज्ञ) / Surgeon IPHS (Specialist) ०१
फिजिशियन (विशेषज्ञ) / Physician (Specialist) ०१
बालरोगतज्ञ (विशेषज्ञ) / Pediatrician (Specialist) ०१
१० वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस / Medical Officer MBBS २७

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एमडी ऍनेस्थेसिया /डीए/ डीएनबी
एमडी/ एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ / डिजिओ/ डीएनबी
एमडी मेडिसिन/ डीएनबी
एमडी रेडिओलॉजी / डीएमआरडी
एमएस ऑर्थोपेडिशियन / डी ऑर्थोपेडिशियन
एमडी बालरोगतज्ञ / डीसीएच/ डीएनबी
एमएस सामान्य शस्त्रक्रिया / डीएनबी
एमडी मेडिसिन/ डीएनबी
एमडी स्त्रीरोगतज्ज्ञ / डिसीएच / डीएनबी
१० एमबीबीएस

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in 

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक १५ जून २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ०५/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४५ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कार्यक्रम समन्वयक (आरकेएस आणि सिकल सेल)/ Programme
Co-ordinator (RKS & Sickle Cell)
०१
लसीकरण फील्ड मॉनिटर/ Immunization Field Monitor ०१
स्टाफ नर्स/ Staff Nurse ४३

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) सोशल सायन्समध्ये एमएसडब्ल्यू किंवा एमए ०२) ०२ वर्षे अनुभव
कोणत्याही शाखेत पदवी सह टायपिंग स्किल मराठी ३०, इंग्रजी ४० श.प्र.मि. MSCIT ०२) ०१ वर्षे अनुभव
जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : २५ एप्रिल २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मे २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती https://arogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

जाहिरात दिनांक: २३/०४/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ऑडिओलॉजिस्ट/ Audiologist (NPPCD) ०१
प्रशिक्षक/ Instructor ०१
कार्यक्रम सहाय्यक/ Programme Assistant ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
BASLP
BASLP, संबंधित बॅचलोरेट पदवी
कोणत्याही शाखेत पदवी सह टायपिंग स्किल मराठी ३०, इंग्रजी ४० श.प्र.मि. MSCIT ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ मे २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती https://arogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

जाहिरात दिनांक: २४/०३/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे अंमलबजावणी अभियंता पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
अंमलबजावणी अभियंता/ Implementation Engineer ०१) एमसीए/ बी.टेक किंवा समतुल्य ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव ०५

Eligibility Criteria For NHM Nashik 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in

How to Apply For NHM Nashik Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती https://arogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: ११/०३/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full Time Medical Officer ०१
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Part Time Medical Officer ०१

Eligibility Criteria For NHM Nashik 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस (MMC सह नोंदणी अनिवार्य आहे)
एमबीबीएस/तज्ञ (MMC सह नोंदणी अनिवार्य आहे)

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : १५०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि.नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in

जाहिरात दिनांक: २८/०१/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४२ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी पुरुष/ Medical Officer RBSK Male १२
वैद्यकीय अधिकारी महिला/ Medical Officer RBSK Female ०५
फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist ०३
जनसंपर्क अधिकारी/ Public Relation Officer ०१
समुपदेशक/ Counselor ०६
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक/ Senior Tuberculosis Laboratory Supervisor ०२
लसीकरण फील्ड मॉनिटर/ Immunization Field Monitor ०३
फार्मासिस्ट/ Pharmacist ०१
पॅरामेडिकल वर्कर/ Paramedical Worker ०२
१० ओटी/ ब्लड बँक तंत्रज्ञ/ OT / Blood Bank Technician-IPHS ०१
११ ब्लड बँक तंत्रज्ञ/ Blood Bank Technician (Blood Storage) ०३
१२ सीटी स्कॅन तंत्रज्ञ/ CT Scan Technician ०१
१३ क्षयरोग आरोग्य अभ्यागत/ Tuberculosis Health Visitor ०१
१४ आदिवासी पर्यवेक्षक/ Tribal Supervisor ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
बीएएमएस, अनुभवाला प्राधान्य
बीएएमएस, अनुभवाला प्राधान्य
बी.पी.टीएच (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी)
संवाद मास किंवा पत्रकारिता मध्ये बॅचलर पदवी किंवा समतुल्य पदवी
एमएसडब्ल्यू (१ वर्षे अनुभव)
०१) शासन मान्यताप्राप्त संस्थापासून पदवीधर किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) कायमस्वरूपी दुचाकी ड्रायव्हिंग लायसन्स आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावे
०१) कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. सह MS-CIT ०२) ०१ वर्षे अनुभव
बी.फार्म/ डी.फार्म. ०१ वर्षे अनुभव 
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रशिक्षण ४ महिन्यांचे प्रमाणपत्र
१० मान्यताप्राप्त संस्था / बोर्डपासून मॅट्रिक / एच.एससी. (१०+२) विज्ञान सह परीक्षा उत्तीर्ण
११ रक्तपेढी तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा किंवा रक्तपेढीतील अभ्यासक्रम तंत्रज्ञान प्रमाणपत्र
१२ मान्यताप्राप्त संस्था / बोर्डपासून मॅट्रिक / एच.एससी. (१०+२) विज्ञान सह परीक्षा उत्तीर्ण
१३ ०१) विज्ञान पदवीधर ०२) इंटरमीडिएट (१०+२) 
१४ कोणताही पदवीधर, स्थानिक उमेदवार श्रेयस्कर असेल

वयाची अट : ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते २८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

जाहिरात दिनांक: २५/०१/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
सार्वजनिक आरोग्य परिचारिका/ Public Health Nurse ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस (एमबीबीएस उमेदवार उपलब्ध न झाल्यास BAMS ला प्राधान्य)
०१) सार्वजनिक आरोग्य परिचारिका/ बी.एस्सी. (नर्सिंग) शाखेतील पदवी किंवा पदविका अर्हता ०२) MS-CIT असणे आवश्यक आहे.

वयाची अट : २८ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी - १५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक - ४२२००१.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in

जाहिरात दिनांक: १९/०१/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या १५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५५ जागा

NHM Nashik Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ/ Microbioloigist ०२
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ३१
स्टाफ नर्स/ Staff Nurse १२२

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमडी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
एमबीबीएस
बी.एस्सी. नर्सिंग / जीएनएम

वयाची अट : २१ जानेवारी २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

एमबीबीएस व विशेतज्ञ वैद्यकीय अधिकारी - ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : तळमजला, नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in

जाहिरात दिनांक: २६/११/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nashik] नाशिक येथे ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

NHM Nashik Recruitment Details:

ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer) : ०३ जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर/ Block Community Mobilizer - Block ०१
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर/ Block Community Mobilizer - District ०१
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर/ Block Community Mobilizer - ASHA Programme ०१

Eligibility Criteria For NHM Nashik

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० ३० श.प्र.मि. सह MS-CIT, ०१ वर्षे अनुभव  २१ ते ४० वर्षे
बी.कॉम. टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० ३० श.प्र.मि. सह MS-CIT, ०१ वर्षे अनुभव  २१ ते ४० वर्षे
कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० ३० श.प्र.मि. सह MS-CIT २१ ते ३८ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये ते १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय नाशिक आवार, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२२
अंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२२
NMK
[Nagar Panchayat Guhagar] नगर पंचायत गुहागर भरती २०२२
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२२
NMK
[Nagar Panchayat Mantha] नगर पंचायत मंठा भरती २०२२
अंतिम दिनांक : ०९ डिसेंबर २०२२
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला भरती २०२२
अंतिम दिनांक : ०९ डिसेंबर २०२२
NMK
[Nagar Parishad Buttibori] नगरपरिषद बुट्टीबोरी भरती २०२२
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२२
NMK
[VSI] वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुट भरती २०२२
अंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०२२