राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Rural Health Mission] मुंबई येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
राज्य सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS/BDS/AYUSH/ नर्सिंग पदवी व MPH,Community Medicine (MD), MBA-(Health Management) /MHA ०२) ०५ वर्षे अनुभव
फार्मासिस्ट : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) D. Pharma / B. Pharma. ०२) MS-CIT/CCC ०३) ०३ वर्षे अनुभव
वरिष्ठ सल्लागार (CPHC) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव
सल्लागार (CPHC) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS/DPH/MD-PSM किंवा समतुल्य ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्तालय, आरोग्य सेवा आणि मिशन संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाउंड, पी.डी.मेलो रोड, मुंबई - ४००००१.
Official Site : www.nhm.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.