राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Madhya Pradesh] मध्य प्रदेश येथे स्टाफ नर्स पदांच्या २६६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टाफ नर्स (Staff Nurse) : २६६४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक (१०+२) परीक्षा उत्तीर्ण किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त शासकीय / अशासकीय महाविद्यालय मधून जी.एन.एम./बी.एस्सी. नर्सिंग कोर्स उत्तीर्ण.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी २१ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST/OBC - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश
Official Site : www.nhmmp.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नाशिक आरोग्य विभाग भरती 2024
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२४
[GGMCJJH] सर जे.जे.समूह रुग्णालय भरती 2024
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : ०८ ऑक्टोबर २०२४
MPSC Civil Services Bharti 2024 - Reopen
एकूण जागा : 782
अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०२४
RRB Technician Bharti 2024 - [Reopen]
एकूण जागा : 14298
अंतिम दिनांक : १६ ऑक्टोबर २०२४
[MPSC Krushi Seva] MPSC कृषी सेवा भरती 2024
एकूण जागा : 258
अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.