icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] कोल्हापूर येथे विविध पदांच्या २३ जागा

Updated On : 17 July, 2020 | MahaNMK.com



NHM Kolhapur Recruitment 2020: National Health Mission (NHM) Kolhapur has new 23 vacancies for the post of Pharmacist, Gynecologist, Pediatrician, Physician Anesthesiologist, Medical Officer, Counselor, Staff Nurse, Dietician. Last Date is 19th July 2020, Official Website is www.zpkolhapur.gov.in Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
फार्मासिस्ट (Pharmacist) डी. फार्म/ बी फार्म ०३
स्त्रीरोगतज्ञ (Gynaecologist) एमडी /एमएस (स्त्रीरोगतज्ञ) /डिजिओ /डीएनबी ०४
बालरोग तज्ञ (Paediatrics) एमडी /एमएस (बालरोग तज्ञ) /डिसीएच /डीएनबी ०१
भिषक (Physician) एमडी (मेडिसीन) / डीएनबी ०२
भुलतज्ञ (Anesthetist) एमडी (भुलतज्ञ) / डीए / डीएनबी ०४
वैद्यकीय अधिकारी - डायलेसिस युनिट (Medical Officer) एमबीबीएस  ०२
समुपदेशक (Counselor) एमएसडब्ल्यु  ०१
स्टाफ नर्स (Staff Nurse) जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग ०३
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एमबीबीएस  ०१
आहारतज्ञ (Dietician) बी.एससी. पोषण, गृह विज्ञान आणि पोषण ०१

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

क्रमांक  E-Mail ID
०१. [email protected]
०२. [email protected]
०३. [email protected]

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा 

Official Site : www.zpkolhapur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 July, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :