![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission - Medical and Health Recruitment Board, Assam] आसाम येथे अन्न व सुरक्षा अधिकारी पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अन्न व सुरक्षा अधिकारी (Food & Safety Officer) : ३४ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून अन्न तंत्रज्ञान किंवा दुग्ध तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान किंवा बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा पदव्यूत्तर पदवी केमिस्ट्री किंवा मेडिसीनची पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य / मान्यताप्राप्त पात्रता केंद्र सरकारने अधिसूचित केलेली.
वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षे [SC/ST/ - ०५ वर्षे सूट, OBCMOBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST/OBC/MOBC - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते ८७,०००/- रुपये + ग्रेड पे - ९१००/- रुपये
नोकरी ठिकाण : आसाम
Official Site : www.nhm.assam.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.