राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Assam] आसाम येथे विविध पदांच्या ३३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५, १७ आणि २० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ३१७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) आसाम मेडिकल कौन्सिल/ मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी
वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ६२ वर्षे
सल्लागार (Consultant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वैद्यकीय शाखेतील पदवी सह ओ.बी.जी.वाय. मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा सामुदायिक औषध/ सार्वजनिक आरोग्य मधील पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०५ वर्षाचा अनुभव.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-(MBBS) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) आसाम मेडिकल कौन्सिल/ मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी.
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ६५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : आसाम
Official Site : www.nhm.assam.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.