NHM Ahmednagar Bharti 2024: NHM Ahmednagar Bharti 2023, NHM long-form is the National Health Mission. In Ahmednagar, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Ahmednagar i.e. nhm.gov.in. Ahmednagar is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Ahmednagar NHM Recruitments 2024. You can check other Ahmednagar Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या 23 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 23 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी) / Medical Officer (15th FC) | 05 |
2 | दंत शल्यचिकित्सक / Dental Surgeon | 07 |
3 | ऑडिओलॉजिस्ट / Audiologist | 01 |
4 | ऑडिओमॅट्रिक असिस्टंट / Audiomatric Assistant | 01 |
5 | श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर / Intractor for hearing Impaired Children | 01 |
6 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Manager | 06 |
7 | वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार / Finance cum logistics Consultant | 01 |
8 | एसटीएलएस / STLS | 01 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS/BAMS. (MBBS उमेदवार उपलब्ध न झाल्यास BAMS उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.) |
दंत शल्यचिकित्सक | MDS / BDS |
ऑडिओलॉजिस्ट | ऑडिओलॉजी मध्ये पदवी |
ऑडिओमॅट्रिक असिस्टंट | टायपिंग कौशल्य असलेला कोणताही पदवीधर मराठी - 30 आणि इंग्रजी - MSCIT सह 40 |
श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर | 1 वर्षाचा ऑडिओलॉजी डिप्लोमा |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | संबंधित प्रोग्रामेटिक अनुभवासह MPH/MHA/MBA हेल्थ केअर असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर |
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार | B.com/M.com टॅली ERP 9.0 |
एसटीएलएस / STLS | 01) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह विज्ञानात 10+2 किंवा त्याच्या समकक्ष 02) प्रतिष्ठित बॅक्टेरियोलॉजिकल प्रयोगशाळेत काम करण्याचा किमान 2 वर्षांचा अनुभव. 03) दुचाकी वाहन चालवण्याचा कायमस्वरूपी परवाना ताब्यात असणे आवश्यक आहे. |
वयाची अट : 18 ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्ग प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
शुल्क : 300/- रुपये [राखीव प्रवर्ग - 150/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर येथे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ahmednagar.nic.in
Expired Recruitments
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या 24 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 24 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 12 |
2 | स्टाफ नर्स / Staff Nurse | 06 |
3 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) / Multipurpose Health Worker (Male) | 06 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | एम.बी.बी.एस. उत्तीर्ण |
2 | जी.एन.एम. उत्तीर्ण |
3 | 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण + आरोग्य व कु. क. प्रशिक्षण केंद्र / सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपुर यांचे कडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निम वैदयकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम / आरोग्य व कु. क. मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पुर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्ग प्रवर्ग - 05 वर्षे सूट]
शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ahmednagar.nic.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 06 जून 2023 रोजी दुपारी 02:00 वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | एम.बी.बी.एस. उत्तीर्ण | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अहमदनगर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ahmednagar.nic.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३६ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | १२ |
२ | बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) / Multipurpose Health Worker (Male) | १२ |
३ | स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) | ११ |
४ | स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एम.बी.बी.एस. उत्तीर्ण |
२ | १२ वी विज्ञान शाखा परीक्षा उत्तीर्ण + आरोग्य व कु.क. प्रशिक्षण केंद्र / सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांचेकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम / आरोग्य व कु.क. मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वछता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वछता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून असणे आवश्यक आहे. |
३ | जीएनएम |
४ | जीएनएम |
वयाची अट : १४ सप्टेंबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, एम.बी.बी.एस.- ७० वर्षे]
शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ahmednagar.nic.in
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या ८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ८७ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | २९ |
२ | बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) / Multipurpose Health Worker (Male) | २९ |
३ | स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) | २६ |
४ | स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) | ०३ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एम.बी.बी.एस. उत्तीर्ण |
२ | १२ वी विज्ञान शाखा परीक्षा उत्तीर्ण + आरोग्य व कु.क. प्रशिक्षण केंद्र / सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांचेकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम |
३ | जीएनएम |
४ | जीएनएम |
वयाची अट : २९ जुलै २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, एम.बी.बी.एस.- ७० वर्षे]
शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nagarzp.gov.in
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ ते २३ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०४ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी/ Full Time Medical Officer | ०१ |
२ | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Part Time Medical Officer | ०१ |
३ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician | ०१ |
४ | फार्मासिस्ट/ Pharmacist | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | एमबीबीएस | ७० वर्षे |
२ | एमबीबीएस | ७० वर्षे |
३ | बी.एस्सी. डीएमएलटी | ६० वर्षे |
४ | डी. फार्म/ बी फार्म | ६० वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण व मुलाखतीचे ठिकाण : तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती संगमनेर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.ahmednagar.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०७ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी/ Full Time Medical Officer | ०१ |
२ | वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | ०१ |
३ | स्टाफ नर्स/ Staff Nurse | ०३ |
४ | एएनएम (महिला)/ ANM (Female) | ०१ |
५ | फार्मासिस्ट/ Pharmacist | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | एमबीबीएस |
२ | एमबीबीएस |
३ | ०१) जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग ०२) नर्सिंग मेडिकल कौन्सिल नोंदणी |
४ | ०१) एसएससी, एएनएम कोर्स ०२) नर्सिंग मेडिकल कौन्सिल नोंदणी ०३) ०१ वर्षे अनुभव. |
५ | ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) ०१ वर्षे अनुभव |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण व मुलाखतीचे ठिकाण : जुनी महानगरपालिका इमारत, आरोग्य विभाग, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.ahmednagar.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ४० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
०१ | वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | ०२ |
०२ | आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer | ०५ |
०३ | फार्मासिस्ट/ Pharmacist | ०१ |
०४ | स्टाफ नर्स/ Staff Nurse | १२ |
०५ | डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator | ०२ |
०६ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician | ०१ |
०७ | क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-ray Technician | ०१ |
०८ | ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician | ०१ |
०९ | कक्ष सेवक/ Room Sevak | ०१ |
१० | सफाई सेवक/ Sweeper | ०१ |
शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
०१ | एमबीबीएस |
०२ | बीएएमएस/ बीयुएमएस |
०३ | डी. फार्म/ बी फार्म |
०४ | जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग/ एएनएम |
०५ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी |
०६ | बी.एस्सी. डीएमएलटी |
०७ | बी.एस्सी. सह क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा |
०८ | बी.एस्सी. सह ईसीजी तंत्रज्ञ डिप्लोमा |
०९ | १० वी पास व हॉस्पिटल अनुभवी असल्यास प्राधान्य. |
१० | ४ थी पास |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती पाथर्डी येथे सुनील पालये यांच्या कडे.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in www.ahmednagar.gov.in
MahaNMK.com is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.
NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission.
NHM stands for National Health Mission. NHM Ahmednagar is a subdivision of NHM for the Ahmednagar region. It is frequently called NHM Ahmednagar.
Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from MahaNMK.com
NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in.
These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha NMK regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting MahaNMK.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BMC Bank] बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण जागा : 135
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२४
[AFCAT] भारतीय हवाई दल भरती 2024
एकूण जागा : 336
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
[Indian Coast Guard AC Bharti] भारतीय तटरक्षक दल भरती 2024
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२४
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२४
(JEE Main) संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.