[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2024

Date : 13 April, 2024 | MahaNMK.com

icon

NHAI Bharti 2024

NHAI Bharti 2024: NHAI's full form is National Highways Authority of India, NHAI Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.nhai.gov.in. This page includes information about the NHAI Bharti 2024, NHAI Recruitment 2024, NHAI Career, and NHAI 2024. For more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 13/04/24

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या 63 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 एप्रिल 2024 आहे आणि नंतर तो अर्ज पत्राद्वारे पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे.  सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 63 जागा

NHAI Recruitment 2024 Details:

NHAI Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 उप महाव्यवस्थापक (प्रशासन) / Deputy General Manager (Administration) 02
2 उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर) / Deputy General Manager (Legal) 01
3 उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) / Deputy General Manager (Technical) 30
4 व्यवस्थापक (तांत्रिक) / Manager (Technical) 30

 Educational Qualification For NHAI Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
उप महाव्यवस्थापक (प्रशासन) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी
उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी
उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक)  मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी
व्यवस्थापक (तांत्रिक) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी

Eligibility Criteria For NHAI Recruitment 2024

वयाची अट : 56 वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 78,800/- रुपये ते 2,09,200/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

पदांचे नाव अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
उप महाव्यवस्थापक (प्रशासन)/ (कायदेशीर)/ (तांत्रिक) 

DGM (HR/ADMN.)-IIIA, NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA, PLOT NO.G-5&6, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075

व्यवस्थापक (तांत्रिक)

DGM (HR/ADMN.)-I,  NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA, PLOT NO.G 5&6, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075

 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhai.gov.in

How to Apply For NHAI Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nhai.gov.in/#/vacancies/current या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवाराने युनिक नोंदणी क्रमांकासह तयार झालेला अर्ज डाउनलोड करावा व आवश्यक कागदपत्रासह वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष सादर करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 एप्रिल 2024 आहे आणि नंतर तो अर्ज पत्राद्वारे पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे. 
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nhai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 05/02/24

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदांच्या 60 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 60 जागा

NHAI Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
उपव्यवस्थापक (तांत्रिक) / Deputy Manager (Technical) 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी 02) UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2023 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी). 60

Eligibility Criteria For NHAI Recruitment 2024

वयाची अट : 15 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,600/- रुपये ते 39,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhai.gov.in

How to Apply For NHAI Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://vacancy.nhai.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 15/01/24

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 04 जागा

NHAI Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 मुख्य महाव्यवस्थापक / Chief General Manager 01
2 महाव्यवस्थापक / General Manager 01
3 उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager 02

Eligibility Criteria For NHAI Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी 02) 17 वर्षे अनुभव
2 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी 02) 14 वर्षे अनुभव
3 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी 02) 09 वर्षे अनुभव

वयाची अट : 56 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,600/- रुपये ते 67,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhai.gov.in

How to Apply For NHAI Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://vacancy.nhai.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 26/12/23

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

NHAI Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 व्यवस्थापक (राजभाषा) / Manager (Rajbhasha) 01
2 हिंदी अनुवादक / Hindi Translator 01

Eligibility Criteria For NHAI Recruitment 2023

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) पदव्यूत्तर पदवी 02) अनुभव
2 01) पदव्यूत्तर पदवी 02) अनुभव

वयाची अट : 56 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 9,300/- रुपये ते 39,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhai.gov.in

How to Apply For NHAI Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://vacancy.nhai.org/ManagerRHindiT/UserManager/User/Index.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 28/11/23

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन र्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 10 जागा

NHAI Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 व्यवस्थापक (प्रशासन) / Manager (Administration) 05
2 उपव्यवस्थापक (दक्षता) / Deputy Manager (Vigilance) 02
3 सहायक व्यवस्थापक (प्रशासन) / Assistant Manager (Administration) 03

Eligibility Criteria For NHAI Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी 02) 04 वर्षे अनुभव.
2 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 02) 03 वर्षे अनुभव.
3 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी 02) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट : 14 डिसेंबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 9,300/- रुपये ते 39,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G - 5 & 6, Sector - 10, Dwarka, New Delhi - 110075.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhai.gov.in

How to Apply For NHAI Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://vacancy.nhai.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 14/09/23

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या 62 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 62 जागा

NHAI Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
महाव्यवस्थापक / General Manager Degree in Civil Engineering 10
उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager 20
व्यवस्थापक / Manager 30
कनिष्ठ हिंदी अनुवादक / Junior Hindi Translator Masters Degree 02

Eligibility Criteria For NHAI Recruitment 2023

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 35,400/- रुपये ते 2,15,900/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nhai.gov.in

How to Apply For NHAI Bharti 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://vacancy.nhai.org/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.