भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [NHAI] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २२ जागा

Date : 30 July, 2020 | MahaNMK.com

icon

NHAI Recruitments 2020: National Highways Authority of India (NHAI) has new 22 vacancies for the post of General Manager, Deputy General Manager, Manager, Assistant Manager. Last Date To Apply Is 28th August 2020 and Last Date for receipt of Print-out of Online application along with requisite documents from the Parent Department 14th August 2020 and the official website is www.nhai.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०२० आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक १४ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  जागा
महाव्यवस्थापक (General Manager - Administration) ०३
उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager - Administration) ०८
व्यवस्थापक (Manager - Administration) ०८
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager - Administration) ०३

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : २८ ऑगस्ट २०२० रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G - 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi - 110075.

Official Site : www.nhai.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.