भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [NHAI] येथे ४८ जागा [मुदतवाढ]

Date : 18 June, 2020 | MahaNMK.com

icon

NHAI Recruitment 2020: National Highways Authority of India Recruitment 2020 (NHAI Bharti 2020) is inviting applications for 48 vacancies for the post of Deputy Manager (Technical) Direct recruitment basis through GATE-2020 scores in the discipline of Civil Engineering.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India, New Delhi] येथे डेप्युटी मॅनेजर पदाच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०२० २२ जून २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) : ४८ जागा

शैक्षणिक पात्रता :

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून सिव्हिल अभियांत्रिकी मधील पदवी

०२) GATE 2020 परीक्षा उत्तीर्ण. 

वयाची अट : १५ जून २०२० रोजी ३० वर्षापर्यंत (SC / ST : ०५ वर्षे सूट, OBC ०३ वर्षे सूट)

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.nhai.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.