![]()
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड [National Fertilizers Limited] येथे साहित्य अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक - वाहतूक, अग्निशमन अधिकारी, अग्निशमन अधिकारी, वस्थापक - सुरक्षितता पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
साहित्य अधिकारी (Materials Officer) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयातील इंजिनिरिंग पदवी किंवा एमबीए (मटेरियल मॅनेजमेंट / सप्लाई चेन मॅनेजमेंट) किंवा मटेरियल्स मॅनेजमेंट PG डिप्लोमा. ०२) किमान ०१ वर्ष अनुभव.
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
सहाय्यक व्यवस्थापक - वाहतूक (Assistant Manager - Transportation) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयातील इंजिनिरिंग पदवी किंवा एमबीए (मटेरियल मॅनेजमेंट / सप्लाई चेन मॅनेजमेंट) किंवा मटेरियल्स मॅनेजमेंट PG डिप्लोमा. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४० वर्षांपर्यंत
अग्निशमन अधिकारी (Fire Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक. (फायर) किंवा पदवीधर व पदवीधर व इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स, लंडन / इंडिया किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर मधील विभागीय अधिकारी अभ्यासक्रम ०२) किमान ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ३० वर्षांपर्यंत
वस्थापक - सुरक्षितता (Manager - Safety) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इंडस्ट्रियल सेफ्टी इंजिनिरिंग पदवी किंवा इंजिनिरिंग पदवी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ केमिकल) व इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा. ०२) किमान ०१ वर्ष अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत
सूचना - वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : /- रुपये [SC/ST/PwBD/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : DOB, Qualification, Experience, Cast, ID proof, etc and send to General Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh - 201301.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.nfl.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026 [Updated]
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : ०२ मार्च २०२६
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3979
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२६
[High Explosives Factory Khadki Bharti] उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२६
[ZP Buldhana] जिल्हा परिषद बुलढाणा भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.