नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड [National Fertilizers Limited] मध्ये विविध पदांच्या १४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : ५४ जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ११ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ११ जागा
फिटर (Fitter) : १३ जागा
वेल्डर (Welder) : ०७ जागा
मेकॅनिस्ट (Mechanist) : ०८ जागा
स्टेनो (Steno) : ०२ जागा
कॉम्पुटर ऑपरेटर (Computer operator): ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) : ३५ जागा
कॉम्पुटर (Computer) : ०३ जागा
इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : ०८ जागा
केमिकल (Chemical) : ०५ जागा
इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : ०७ जागा
इलेक्ट्रिकल (Electrical) : ०६ जागा
मेकॅनिकल (Mechanical) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात बी.ई./बी.टेक.
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
टेक्निशिअन अप्रेंटिस (Technician Apprentice) : ५६ जागा
मेकॅनिकल (Mechanical) : १६ जागा
इलेक्ट्रिकल (Electrical) : १८ जागा
केमिकल (Chemical) : ०६ जागा
इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : ०८ जागा
इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
वयाची अट : ३१ जुलै २०१९ किमान १८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : गुना (मध्य प्रदेश)
Official Site : www.nationalfertilizers.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.