![]()
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक [North East Small Finance Bank] मध्ये विविध पदांच्या ३५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाखा प्रमुख (Branch Head) : ३६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) किमान ०८ वर्षे अनुभव.
शाखा प्रमुख सहाय्यक शाखा प्रमुख (Assistant Branch Head) : ७४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) किमान ०६ वर्षे अनुभव.
सिंगल विंडो ऑपरेटर (Single Window Operator) : ४१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) किमान ०८ वर्षे अनुभव.
व्यवसाय विकास कार्यकारी - दायित्व अधिकारी (Business Development Executive - Liability Officer) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) किमान ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव.
व्यवसाय विकास उत्तरदायित्व अधिकारी (Business Development Liability Officer) : ४० जाग
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : २७ वर्षे
व्यवसाय विकास कार्यकारी - क्रेडिट अधिकारी (Business Development Executive - Credit Officer) : १२० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : २७ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : नॉर्थ ईस्ट, सिक्कीम आणि नॉर्थ बंगाल
Official Site : www.nesfb.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.