राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी [NDA] खडकवासला,पुणे येथे विविध पदांच्या ६६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)
एकूण जागा : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) संगणकावर हिंदी टाइपिंग ३५ श.प्र.मि. व इंग्रजी ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
सांख्यिकी सहाय्यक (Statistial Assistant)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.A. or B.Sc. (Mathematics and Statistics as main subjects) ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
ग्राउंड सुपरिटेंडेंट
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Agriculture)
वयाची अट : १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
कूक
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण किंवा ITI ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
पेंटर
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण किंवा ITI ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
फायरमन
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
टेक्निकल असिस्टेंट (सायकल रिपेयर)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ITI (सायकल रिपेयर)
वयाची अट : १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
टेक्निकल असिस्टेंट ( बूक बाइंडर)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ITI (बूक बाइंडर)
वयाची अट : १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
MTS (कार्यालय व प्रशिक्षण)
एकूण जागा : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
पात्रता : पाहा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Bank of India Bharti 2025] बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 514
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२६
[Latur DCC Bank Bharti 2026] लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 375
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[Coal India Bharti 2026] कोल इंडिया लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 125
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[RBI Bharti 2025] भारतीय रिझर्व्ह बँकेत 93 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 93
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२६
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2025
एकूण जागा : 86
अंतिम दिनांक : ०७ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.