नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [Northern Coalfields Limited] मध्यप्रदेश येथे 'ऑपरेटर ट्रेनी' पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१८ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ रोजी आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०३ सप्टेंबर २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
माईनिंग सिरदार T&S (Mining Sirdar T&S) : ५८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माईनिंग सिरदार प्रमाणपत्र ०२) गॅस परिक्षण प्रमाणपत्र ०२) प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा माईनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, ओवरमन प्रमाणपत्र & प्रथमोपचार प्रमाणपत्र
ज्युनिअर ओवरमन T&S (Jr. Overman T&S) : १३७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माईनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) गॅस परिक्षण प्रमाणपत्र ०३) प्रथमोपचार प्रमाणपत्र
सर्व्हेयर (माईनिंग) T&S (urveyor (Mining) T&S) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण व सर्व्हेयर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण डिप्लोमा
वयाची अट : २४ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,८५०/- रुपये ते ३४,३९१/- रुपये
नोकरी ठिकाण : मध्यप्रदेश
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनुष्यबळ / भरती विभाग, एनसीएल मुख्यालय, पानज्रे भवन, मोरवा, सिंगरौली - ४८६८८९, एम.पी., भारत.
Official Site : www.ncl-india.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 38
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[BAVMC Pune Bharti 2026] भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[VNIT] विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2026
एकूण जागा : 45
अंतिम दिनांक : ०१ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.