नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [NCL] मध्यप्रदेश येथे विविध पदांच्या ५३ जागा

Date : 29 September, 2018 | MahaNMK.com

नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [Northern Coalfields Limited] मध्यप्रदेश येथे विविध पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०८ ऑक्टोबर २०१८ रोजी २०१८ पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टाफ नर्स T&S (Staff Nurse T&S) : ४८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) नर्सिंग डिप्लोमा /कोर्स 

टेक्निशिअन CT स्कॅन (Technician CT Scan) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) रेडिओग्राफी डिप्लोमा  ०३) CT स्कॅन ट्रेनिंग

टेक्निशिअन MRI (Technician MRI) : 02 जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) रेडिओग्राफी डिप्लोमा   ०३) MRI  ट्रेनिंग 

वयाची अट : १२ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मध्यप्रदेश

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनुष्यबळ / भर्ती विभाग, एनसीएल मुख्यालय, पंजारे भवन, मोर्वा, सिंगरौली - ४८६८८९, एम.पी., भारत

Official Site : www.ncl-india.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.