![]()
नेव्हल शिप रिपेअर यार्ड [Naval Ship Repair Yard] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी - अप्रेंटिस (Trade Apprentice) : १७२ जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : १३ जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics mechanic) : १७ जागा
मशीनिस्ट (Machinist) : ०९ जागा
टर्नर फिटर (Turner fitter) : ०७ जागा
वेल्डर - गॅस व इलेक्ट्रिक (Welders - Gas and Electric) : १० जागा
पेंटर - जनरल (Painter - General) : ०८ जागा
इलेक्ट्रोप्लेटर (Electroplator) : ०५ जागा
मेकॅनिक मोटर वाहन (Mechanic motor vehicle) : ०२ जागा
मेकॅनिक Reff. & AC (Mechanic Reff. & AC) : ०८ जागा
फिटर (Fitter) : १८ जागा
कोपा (COPA) : १३ जागा
शिपराईट (वुड)/कारपेंटर (Shiprite (Food) / Carpenter) : १२ जागा
शीट मेटल वर्कर (Sheet Metal Worker) : ०८ जागा
डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) : १६ जागा
टेलर - जनरल (Taylor - General) : ०४ जागा
कटिंग & सिव्हिंग मशीन ऑपरेटर (Cutting and Sewing Machine Operator) : ०४ जागा
मेकॅनिक इंस्ट्रूमेंट - एयरक्राफ्ट (Mechanic Instrument - Aircraft) : ०६ जागा
इलेक्ट्रिशिअन - एयरक्राफ्ट (Electrician - Aircraft): ०६ जागा
मेकॅनिक रेडिओ & रडार विमान (Mechanic Radio & Radar Aircraft) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) किमान ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी २१ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : शासकीय नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कोची (केरळ)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Admiral Superintendent, (Officer-in-Charge Apprentices Training School) Naval Ship Repair Yard, Naval Base Kochi- 682004, Kerala.
Official Site : www.indiannavy.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Bharti 2026] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 394 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 394
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[BSF Sports Quota Bharti 2026] सीमा सुरक्षा दलात 549 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 549
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये विविध जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
[MJP Bharti 2025] महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 290
अंतिम दिनांक : २६ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.