मुंबई नेव्हल डॉकयार्ड [Naval Dockyard Mumbai] मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागा

Date : 7 December, 2017 | MahaNMK.com

मुंबई नेव्हल डॉकयार्ड [Naval Dockyard Mumbai] मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ डिसेंबर २०१७ आहे. दिनांक ०८ डिसेंबर किंवा ०९ डिसेंबर २०१७ पासून अर्ज भरावयास सुरुवात होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprentice)

एक वर्षाचे प्रशिक्षण

  • फिटर: १५ जागा 

  • मशिनिस्ट: १० जागा 

  • शीट मेटल वर्कर: १५ जागा 

  • वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक): १५ जागा 

  • प्लंबर: १० जागा 

  • मेसन (BC): १० जागा 

  • मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स: ०५ जागा 

  • मेकॅनिक Ref. & AC: ०५ जागा

  • मेकॅनिक डिझेल: १५ जागा 

  • टेलर (जनरल): ०५ जागा 

  • पेंटर (जनरल): १० जागा 

  • पॉवर इलेक्ट्रिशियन: २० जागा 

दोन वर्षांचे प्रशिक्षण

  • शिपराइट (स्टील): १० जागा 

  • पाईप फिटर: १० जागा 

  • रीगर: ०५ जागा 

  • शिपराईट (वूड): १५ जागा 

  • क्रेन ऑपरेटर: ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उतींर्ण / १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : जन्म ०१ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००४ दरम्यान. [SC/ST - ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.