[National Ayush Mission] राज्य आयुष सोसायटी भरती २०२१

Date : 15 December, 2021 | MahaNMK.com

icon

National Ayush Mission Recruitment 2021

National Ayush Mission has the following new vacancies and the official website is www.namayush.gov.in. This page includes information about the National Ayush Mission Bharti 2021, National Ayush Mission Recruitment 2021, National Ayush Mission 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १५/१२/२१

राज्य आयुष सोसायटी [National Ayush Mission] गोवा येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० व २१ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: १६ जागा

National Ayush Mission Goa Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
आयुर्वेदिक डॉक्टर/एम.ओ/ Ayurvedic Doctor /M.O ०१
फिजिशियन/ Physician ०१
आयुष लेखापाल/ AYUSH Accountant ०२
व्यवस्थापक/ Manager ०१
फार्मासिस्ट/ Pharmacist ०१
पंचकर्म थेरपिस्ट/ Panchakarma Therapist ०४
योगा प्रशिक्षक/ Yoga Instructor ०६

Eligibility Criteria For National Ayush Mission Goa

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेदामध्ये स्नातक (बीएएमएस). ०२) गोवा बोर्ड कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसीन/ सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसीन, नवी दिल्लीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ०३) कोंकणीचे ज्ञान
०१) योगा अँड नॅचरोपॅथी, सेंट्रल कौन्सिल अॅक्ट १९७३ मध्ये समाविष्ट ४ वर्षे अवधीपेक्षा कमी नसलेली डिग्री किंवा डिप्लोमा. ०२) योगा अँड नॅचरोपॅथी फिजिशियनची राज्य रजिस्ट्रार किंवा केंद्र रजिस्ट्रारवर नावनोंदणी. ०३) कोंकणीचे ज्ञान.
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर ऑफ कॉमर्स किंवा बॅचलर ऑफ आर्ट्स (इकॉनॉमिक्ससहित). ०२) कोंकणीचे ज्ञान ०३) संगणकाचे ज्ञान.
०१) मान्यताप्राप्त संस्थेतून एमवीए-आयटी/एमसीए/एम.एस्सी -आयटी/बीसीए सोबत शासन किंवा अन्य कोणत्याही ख्यातनाम संघटनेतील ५ वर्षांचा अनुभव. ०२) संगणकाचे ज्ञान. ०३) कोंकणीचे ज्ञान.
०१) बी.फार्म/डी.फार्म(आयुष) किंवा बी.फार्म/डी.फार्म
०१) केंद्र/राज्य बोर्डाद्वारे मान्यताप्राप्त किमान X वी उत्तीर्ण. ०२) संस्थेतून पंचकर्मातील किमान ६ महिन्यांचे अनुभव सर्टिफिकेट किंवा रजिस्टर्ड आयुर्वेदिक प्रैक्टिशनर्स.
०१) XII वी उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त संघटनेतून योगातील डिप्लोमा/योगातील सर्टिफिकेट कोर्स किंवा समाजामध्ये योगा शिकण्यास व शिकविण्यास शारीरिकदृष्ट्या पात्र असलेला स्थानिक क्षेत्रातील उमेदवार. ०३. कोंकणीचे ज्ञान.

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २,५००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एस-३०, २ रा माळा, आयुष सेल, आरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल-पणजी, गोवा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.namayush.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.