पोलीस आयुक्त कार्यालय, लोहमार्ग मुंबई भरती २०२२

Date : 5 February, 2022 | MahaNMK.com

icon

Mumbai Railway Police Recruitment 2022

Office of the Commissioner of Police, Railways Mumbai has the following new vacancies and the official website is www.mumbairlypolice.gov.in. This page includes information about the Mumbai Railway Police Bharti 2022, Mumbai Railway Police Recruitment 2022, Mumbai Railway Police 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०५/०२/२२

पोलीस आयुक्त कार्यालय [Office of the Commissioner of Police, Railways Mumbai] लोहमार्ग मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०६ जागा

Mumbai Railway Police Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विधि अधिकारी गट-ब/ Law Officer Group - B ०१
विधि अधिकारी/ Law Officer ०५

Eligibility Criteria For Mumbai Railway Police

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तो सानाधारक असावा. ०२) वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

वयाची अट : २१ फेब्रुवारी २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये + ३०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे कार्यालय, चौथा मजला, एरिया मॅनेजर बिल्डिंग सेंट्रल रेल्वे गुडस यार्ड, पी.डी. मेलो मार्ग, वाडीबंदर मुंबई - ४०००१०.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbairlypolice.gov.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.