MAHA Security Bharti 2024: Maharashtra State Security Corporation has the following new vacancies and the official website is www.mahasecurity.gov.in. This page includes information about the MAHA Security Bharti 2024, MAHA Security Recruitment 2024, and MAHA Security 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मध्ये 'कायदेशीर सल्लागार' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 एप्रिल 2024 आहे. अर्ज 23 मार्च 2024 पासून सुरु होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कायदेशीर सल्लागार / Legal Advisor | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी. बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी असणे. |
वयाची अट : 40 वर्षापर्यंत.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एक वैधानिक महामंडळ महाराष्ट्र शासन), ३२ वा मजला, केंद्र १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
Expired Recruitments:
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मध्ये विविध पदांच्या 17 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 17 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सह संचालक / Jt. Director | 01 |
2 | सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी / Security Supervisory Officer | 01 |
3 | सेवानिवृत्त ACP / Retired ACP | 05 |
4 | सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक / Retired Police Inspector | 10 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
2 | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
3 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
4 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
वयाची अट : 31 जानेवारी 2024 रोजी 61 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 45,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर - 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई - 400005.
मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर - 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई - 400005.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मध्ये जीएसटी लेखापरिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | जीएसटी लेखापरिक्षक / GST Auditor | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : To Managing Director (MSSC), Maharashtra State Security Corporation 32nd floor, Centre 1, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai- 400005.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मध्ये कार्यालयीन सहाय्यक पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 06 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant | 01) उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा. 02) उमेदवार मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03) उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे. 04) कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान 03 वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे. | 06 |
वयाची अट : 25 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : महामंडळाचे मुख्यालय, मरासुम, मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मुंबई येथे संगणक तंत्रज्ञ पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
संगणक तंत्रज्ञ / Computer Technician | 01) बी.एस्सी. (संगणक विज्ञान) / बी.सी.ए. / बी.ई. (आयटी) किंवा समकक्ष पदवी 02) 03 वर्षे अनुभव | 01 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 12 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सह संचालक / Joint Director | 01 |
2 | सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी / Security Supervisory Officer | 01 |
3 | सहायक पोलिस आयुक्त / Assistant Commissioner of Police | 10 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
2 | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
3 | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी 61 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर 1- 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- 400005.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मुंबई येथे विविध पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 28 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | संचालक - प्रतिष्ठापना / Director - Installation | 01 |
2 | सह संचालक / Joint Director | 02 |
3 | सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी / Security Supervisory Officer | 05 |
4 | सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक / Assistant Police Inspector / Deputy Police Inspector / Assistant Deputy Police Inspector | 20 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) हाराष्ट्र राज्य पोलीस दलातून निशस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 02) किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
2 | 01) मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. 02) नागपूर व औरंगाबाद विभागासाठी संबधीत विभागात राहत असलेले व त्याभागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल. |
3 | 01) नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 02) किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. 03) वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. |
4 | 01) नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहा. पोलीस उप निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. 02) किमान शैक्षणिक अर्हता : इ. १२ वी किंवा तत्सम परिक्षा पास. 03) वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. |
वयाची अट : 30 एप्रिल 2023 रोजी 61 वर्षापेक्षा अधिक नसावे [तथापि, महामंडळात यापूर्वी सेवा केलेले व 30 एप्रिल 2023 रोजी पर्यंत वय वर्ष 65 पेक्षा कमी असलेले अधिकारी]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, धुळे, यवतमाळ (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर - 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- 400005.
मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर - 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई - 400005.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मुंबई येथे कंपनी सचिव सल्लागार पदांची ०१ जागेसाठी जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कंपनी सचिव सल्लागार / Company Secretary Consultant | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा - कंपनी सेक्रेटरी पदवीधर 02) Institute of Company secretary of India या ठिकाणी सभासद नोंदणी आवश्यक. 03) 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. | 01 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 45,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर - 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई - 400005.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मुंबई येथे वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक / Senior Grade Stenographer/ Self Assistant | ०१) कोणत्याही विद्याशाखेची पदवी. ०२) अनुभव - स्टेनो कम पर्सनल म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त सहाय्यक ०३) MS-CIT प्रमाणपत्र. | ०१ |
वयाची अट : ३१ जानेवारी २०२३ रोजी ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मध्ये कार्यालयीन सहाय्यक पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant | ०१) उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा. ०२) उमेदवार मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे. ०४) कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान ०३ वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे. | १० |
वयाची अट : ३० ऑक्टोबर २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मध्ये कार्यालयीन सहाय्यक पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०८ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant | ०१) लेखा मध्ये मास्टर्स / बॅचलर डिग्री / एमबीए ०२) ०३+ वर्षे अनुभव | ०१ |
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ [Maharashtra State Security Corporation] मध्ये विविध पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४६ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सह संचालक / Joint Director | ०२ |
२ | सह संचालक तथा सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी / Joint Director and Security Supervisory Officer (SSO) | ०६ |
३ | संचालक - भरती व प्रशिक्षण / Director - Recruitment and Training | ०१ |
४ | संचालक (जनसंपर्क तथा वसुली) / Director - (PRO / Recovery) | ०१ |
५ | संचालक - अभियान / Director - Operation | ०१ |
६ | आर्मोरर / Armorer | ०१ |
७ | सहाय्यक संचालक / सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी / Assistant Director / Security Supervisory Officer (SSO) | ३६ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून नि:शस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
२ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून नि:शस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
३ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून नि:शस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
४ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून नि:शस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
५ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून नि:शस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
६ | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून शस्त्रत्र सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
७ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून नि:शस्त्र पोलीस निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून शस्त्रत्र सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
वयाची अट : ३० सप्टेंबर २०२२ रोजी ६१ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्याव्स्थाप्कीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर - १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई - ४००००५
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahasecurity.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती
एकूण जागा : 284
अंतिम दिनांक : १० मे २०२५
[RRB ALP Bharti 2025] भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती 2025
एकूण जागा : 9900
अंतिम दिनांक : ०९ मे २०२५
[KDMC NHM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHM भरती 2025
एकूण जागा : 50
अंतिम दिनांक : २४ एप्रिल २०२५
[KDMC NHUM] कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHUM भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : २५ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.