[MSACS] महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था भरती २०२१

Updated On : 12 April, 2021 | MahaNMK.com

icon

MSACS Recruitment 2021: MSACS's full form is Maharashtra State AIDS Control Society, Mumbai, MSACS Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.mahasacs.org. This page includes information about the MSACS Bharti 2021, MSACS Recruitment 2021, MSACS 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १२/०४/२१

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था [Maharashtra State AIDS Control Society, Mumbai] मुंबई येथेविविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०८ जागा

MSACS Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ एडी आयसीटीसी/ AD ICTC ०१
०२ डीडी पीपीटीसीटी/ DD PPTCT ०१
०३ सहसंचालक/ Joint Director ०१
०४ प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ०१
०५ उपसंचालक/ Deputy Director ०२
०६ वित्त सहाय्यक / लेखापाल/ Finance Assistant/ Accountant ०१
०७ खरेदी सहाय्यक/ Procurement Assistant ०१

शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१ मनोविज्ञान / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / क्लिनिकल मानसशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी / मेडिकल मायक्रोबायोलॉजी मध्ये पीजी पदवी किंवा एम.एस्सी. सह किमान पीजी डिग्रीनंतर संबंधित क्षेत्रात ०२ वर्षांचा अनुभव
०२ एमबीबीएस सह कम्युनिटी / औषध / पीएसएम / समुदाय आरोग्य प्रशासन मध्ये पीजी डिग्री डिप्लोमा किंवा समतुल्य
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठ कडून सामाजिक विज्ञान / सामाजिक विकास / सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य / आरोग्य प्रशासन पदव्युत्तर पदवी.
०४ ०१) कोणत्याही विषयात मास्टर्स / बॅचलर्स डिग्री. ०२) ०३ वर्षे अनुभव.
०५ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशल सायन्स (समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / मानसशास्त्र / सामाजिक कार्य / सार्वजनिक प्रशासन) मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा एमडी मायक्रोबायोलॉजी / पीएचडी मायक्रोबायोलॉजी ०२) अनुभव
०६ पदवी /वित्त व खाते मध्ये पदवी / बी.कॉम
०७ ०१) बी.कॉम ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २२ एप्रिल २०२१ रोजी ६० वर्षे


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ४८,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Project Director, Maharashtra State AIDS Control Society, Acworth Leprosy Complex, Near Wadala Over Bridge, R.A.Kidwai Road, Wadala(West), Mumbai - 400031”.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.mahasacs.org


Expired :

 

जाहिरात दिनांक : ०३/०२/२१

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था [Maharashtra State AIDS Control Society, Pune] पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एम.बी.बी.एस. पदवी. राष्ट्रीय एड्स कार्यक्रमांतर्गत अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राध्यान्य ०१

वयाची अट : ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : District Hospital, Pune “District AIDS Prevention and Control Unit, (DAPCU) Chest Hospital Building, Ground Floor, Near ART Center, Aundh Pune - 27.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.mahasacs.org

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१