महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था [MSACS] मुंबई येथे विविध पदांच्या १३ जागा

Updated On : 8 November, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था [Maharashtra State AIDS Control Society, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


सहसंचालक (Joint Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी (समाजशास्त्र/ मानववंशशास्त्र/ मानसशास्त्र/ सामाजिक कार्य/ सार्वजनिक प्रशासन) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ ते ०८ वर्षाचा अनुभव. 

उपसंचालक (Deputy Director) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी/ एम.बी.बी.एस. पदवी सह पी.जी. पात्रता/ डिप्लोमा इन कम्युनिटी मेडिसीन पदवी/ नर्सिंग/ संबंधित शाखेतील डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.     

एम आणि ई अधिकारी (M & E Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) लोकसंख्याशास्त्र/ सांख्यिकी/ लोकसंख्या विज्ञान/ संगणक अनुप्रयोगांमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये देखरेख, मूल्यांकन आणि डेटा व्यवस्थापनचा ०३ वर्षांचा अनुभव ०३) संगणकाचे ज्ञान. 

सहाय्यक संचालक (Assistant Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञान/ समाजशास्त्र/ सामाजिक कार्य विषयामध्ये पी.जी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

संगणक साक्षर स्टेनो (Computer Literate Steno) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी सह संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.

खरेदी सहाय्यक (Procurement Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम. पदवी सह कौशल्य प्राप्तीसाठी ०५ वर्षांचा अनुभव ०२) संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक ०३) मराठी आणि इंग्रजी टंकलेखन वेग ३० श.प्र.मि. ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.  

वित्त सहाय्यक/ लेखापाल (Finance Assistant/ Accountant) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) फायनान्स आणि अकाउंट या शाखेतील पदवी/ बी.कॉम. पदवी ०२) संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.   

वयाची अट : ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी ६० वर्षे [कंत्राटी सेवेसाठी ६२ वर्षे]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ४८,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Project Director, Maharashtra State AIDS Control Society, Acworth Leprosy Complex, Near Wadala Over Bridge, R.A.Kidwai Road, Wadala(West), Mumbai - 400031

Official Site : www.mahasacs.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१