महाराष्ट्र लोकसेवा [MPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १३७ जागा

Updated On : 5 May, 2017 | MahaNMK.comमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०१७ आहे. उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

अधिष्ठाता, नायर दंत वैद्यक महाविद्यालय, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ : ०१ जागा

सहसंचालक, तंत्रशिक्षण / संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ : ०३ जागा

उप संचालक, तंत्रशिक्षण / सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ : ०२ जागा

जिल्हा आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ : ३० जागा

मनोविकृतीचिकित्सक, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ : २० जागा

उप संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-अ : १२ जागा

अधिव्याख्याता - विद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ : ४२ जागा

अधिव्याख्याता - उत्पादन अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ : ०८ जागा

अधिव्याख्याता - उपयोजित यंत्रशास्त्र,शासकीय तंत्रनिकेतन,महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा,गट-अ : १७ जागा

परीक्षा शुल्क : ३७३/- रुपये [मागासवर्गीय - २७३/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 May, 2017

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :