महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांच्या २४ जागा

Date : 16 November, 2016 | MahaNMK.com

महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

सामाजिक कार्यकर्ता

एकूण जागा : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : १) MSW  २) ०३ वर्षाचा गुन्हेगारी व न्याय व्यवस्थेतील कार्याचा अनुभव

वयाची अट : ४० वर्षे

प्रकल्प समन्वयक

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १) MSW  २) ०५ वर्षाचा न्यायव्यवस्था व समन्वयक पदाचा अनुभव

वयाची अट : ५० वर्षे

प्रकल्प संचालक

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) MSW  2) पदाच्या कार्याचा ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ४५ वर्षे

मुल्यमापन अधिकारी

एकूण जागा : ०१  जागा

शैक्षणिक पात्रता : १) अर्थशाश्त्र सांख्यिकी /लोकसंख्या शाश्त्र/डेवलपमेंट स्टडीज मधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   २) ३ ते ४ वर्षे अनुभव

वयाची अट : ४५ वर्षे

वित्त अधिकारी

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) वाणिज्य शाखेची पदवी   २) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ४५ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Additional Director General of Police (ADG) and Inspector General (IG) of Prisons & Correctional Services, Maharashtra State, 2nd Floor, Old Central Building, Pune and 411001.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.