महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [MPCB] मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागा

Date : 16 October, 2020 | MahaNMK.com

icon

MPCB Recruitments 2020: Maharashtra Pollution Control Board, Department of Environment and Climate Change has new vacancies for the post of Mission Director, Project Manager and Technical Expert, IEC Expert, MIS Expert, Environment Expert, Regional Co-ordinator. The Last Date To Apply Is 29th October 2020 and the official website is www.mpcb.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board,  Department of Environment and Climate Change] मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
मिशन संचालक/ Mission Director ०१) मंत्रालयातील उप सचिव दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी. ०२) मंत्रालयातील उप सचित पदावर कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव असावा, ०३) राष्ट्रीय / राज्यस्तरीय अभियानाच्या अंमलबजावणीचा किमान ४ वर्षाचा अनुभव असावा ०१
प्रकल्प व्यवस्थापक आणि तंत्रज्ञ तज्ज्ञ/ Project Manager and Technical Expert ०१) आय. टि. मधील पदवी व एम.बी.ए. (ऑपरेशन मॅनेजमेंट) ०२) राष्ट्रीय / राज्यस्तरीय अभियानाच्या अंमलबजावणीचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा ०१
आयईसी तज्ज्ञ/ IEC Expert ०१) Mass Communication या विषयातील पदव्युत्तर पदवी धारक असावा. ०२) शासनाच्या विविध अभियानातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव असावा. (पैकी किमान चार वर्ष राज्यस्तरिय अनुभव असावा.) ०१
एमआयएस तज्ञ/ MIS Expert

०१) एम.बी.ए. - आय.टि. आणि मार्केटिग किंवा समकक्ष. ०२) शासनाच्या विविध विभागात आय. टि. (Information Technology/ EGovernance) संबंधित कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असावा अनुभव असावा.

०१
पर्यावरण तज्ञ/ Environment Exper ०१) पर्यावरण विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक असावा, ०२) किमान २ वर्षाचा अनुभव असावा. ०१
प्रादेशिक समन्वयक/ Regional Co-ordinator ०१) उप जिल्हाधिकारी /उप मुख्य कार्यकारी अधिकारी / मुख्याधिकारी दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी, ०२) राष्ट्रीय / राज्यस्तरीय अभियानाच्या अंमलबजावणीचा किमान २ वर्षाचा अनुभव असावा. ०३

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये (एमपीसीबी च्या नियमांनुसार)

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.mpcb.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.