[MPCB] महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024

Date : 9 January, 2024 | MahaNMK.com

icon

MPCB Bharti 2024

MPCB Bharti 2024: MPCB's full form is Maharashtra Pollution Control Board, MPCB Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.mpcb.gov.in. This page includes information about the MPCB Bharti 2024, MPCB Mumbai Recruitment 2024, and MPCB 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 09/01/24

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board Mumbai] मुंबई मध्ये विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 12 जागा

MPCB Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ञ / Climate Change and Sustainability Expert 01
2 माहिती व तंत्रज्ञान तज्ञ / MIS Expert 01
3 माहिती व तंत्रज्ञान असोसिएट / MIS Associate 01
4 माहिती, शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट / IEC & writer Content Associate 01
5 विभागीय तांत्रिक तज्ञ / Divisional Technical Expert 08

Eligibility Criteria For MPCB Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी किमान एका विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे.
2 एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून माहिती आणि तंत्रज्ञान / विश्लेषण / संगणक विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
3 मान्यताप्राप्त विद्यापीठातून माहिती आणि तंत्रज्ञान / विश्लेषण / संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी असणे.
4 मास कम्युनिकेशन / पत्रकारिता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी.
5 पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण नियोजन, शहरी आणि प्रादेशिक नियोजन, स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदवी.

वयाची अट : 31 डिसेंबर 2023 रोजी 40 वर्षापर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpcb.gov.in

How to Apply For MPCB Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpcb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/12/23

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board] मध्ये विविध पदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 64 जागा

MPCB Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 प्रादेशिक अधिकारी / Regional officer 02
2 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी / Senior Scientific Officer 01
3 वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer 02
4 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी / Junior Scientific Officer 04
5 प्रमुख लेखापाल / Chief Accountant 03
6 विधी सहाय्यक / Legal Assistant 03
7 कनिष्ठ लघुलेखक / Junior Stenographer 14
8 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक / Junior Scientific Assistant 16
9 वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 10
10 प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant 03
11 कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक / Junior Clerk/ Typist 06

Eligibility Criteria For MPCB Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (02) 05 वर्षे अनुभव
2 01) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी  02) 05 वर्षे अनुभव
3 01) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  02) 03 वर्षे अनुभव
4 01) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  02) 02 वर्षे अनुभव
5 01) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी   02) 03 वर्षे अनुभव
6 01) विधी पदवी   02) 01 वर्ष अनुभव
7 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
8 01) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी  02) 01 वर्ष अनुभव
9 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) 03 वर्षे अनुभव
10 बी.एस्सी
11 01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [दिव्यांग/माजी सैनिक - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpcb.gov.in

How to Apply For MPCB Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpcb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments: 


 

जाहिरात दिनांक: 01/12/23

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board] मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2023. आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 09 जागा

MPCB Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 प्रशासकीय प्रमुख / Administrative Head 01
2 तांत्रिक अधिकारी – 1 / Technical Officer – 1 01
3 तांत्रिक अधिकारी – 2 / Technical Officer – 1 01
4 तांत्रिक अधिकारी – 3 / Technical Officer – 1 01
5 तांत्रिक अधिकारी – 4 / Technical Officer – 1 01
6 तांत्रिक अधिकारी – 5 /  Technical Officer – 1 01
7 कायदा अधिकारी / Law officer 01
8 सहाय्यक / Assistant 02

Eligibility Criteria For MPCB Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1  शासनातील अवर सचिव दर्जापेक्षा कमी पात्रता नसलेले निवृत्त अधिकारी.
2 M.Sc. / M.E. Environment
3 B. Tech (Civil)
4 B. Tech (Chemical) / M.Sc. Chemistry
5 M.Sc. Botony / Zoology
6 B.E. (Geo Informatics)
7 L.L.B
8 Bachelor of Science

वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी,

पद क्रमांक कमाल वयोमर्यादा 
1 65 वर्षे 
2 ते 8 45 वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpcb.gov.in

How to Apply For MPCB Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.ecmpcb.in/advertisement_recruitment/application_wetland या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ई-मेल द्वारे, पोस्टाने व प्रत्यक्ष दिलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स जोडाव्यात.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpcb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 16/08/23

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board] मध्ये विविध पदांच्या 65 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 65 जागा

MPCB Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 प्रादेशिक अधिकारी / Regional Officer 02
2 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी / Senior Scientific Officer 01
3 वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer 02
4 सांख्यिकी अधिकारी / Statistical Officer 01
5 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी / Junior Scientific Officer 04
6 प्रमुख लेखापाल / Chief Accountant 03
7 विधी सहायक / Legal Assistant 03
8 कनिष्ठ लघुलेखक / Junior Stenographer 14
9 कनिष्ठ वैज्ञानिक सहायक / Junior Scientific Assistant 16
10 वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 10
11 प्रयोगशाळा सहायक / Laboratory Assistant 03
12 कनिष्ठ लिपिक/टंकलेखक / Junior Clerk/Typist 03

Eligibility Criteria For MPCB Recruitment 2023 

शुल्क : -

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpcb.gov.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For MPCB Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpcb.gov.in/recruitment या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpcb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 07/07/23

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board] मुंबई येथे विविध पदांच्या 56 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 56 जागा

MPCB Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कनिष्ठ संशोधन फेलो (जेआरएफ) / Junior Research Fellow (JRF) 29
2 वरिष्ठ संशोधन फेलो (एसआरएफ) / Senior Research Fellow (SRF) 17
3 संशोधन सहयोगी (आरए) / Research Associate (RA) 10

Eligibility Criteria For MPCB 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी 18 ते 27 वर्षे
2 01) केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी  02) 02 वर्षे रिसर्च 18 ते 30 वर्षे
3 01) पीएच.डी. (केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण)  02) 03 वर्षे रिसर्च 18 ते 35 वर्षे

सूचना: UGC/CSIR, NET किंवा GATE किंवा GRE मध्ये पात्र नसलेले उमेदवार पात्र नाहीत आणि त्यांचा विचार केला जाणार नाही.

सूचना - वयाची अट : 21 जुलै 2023 रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mpcb.gov.in

How to Apply For MPCB Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.ecmpcb.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpcb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.