मुंबई महानगर [MMRI SMC] प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती मध्ये विविध पदांच्या ०३ जागा

Date : 6 September, 2018 | MahaNMK.com

मुंबई महानगर [Mumbai Metropolitan Region Iron and Steel Market Committee] प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नियंत्रण अतिक्रमण (Control Encroachment) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा तत्सम. 

कार्यकारी अभियंता  (Executive Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचा स्थापत्य (सिव्हील) अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर किंवा तत्सम. 

लघुलेखक - मराठी आणि इंग्रजी (Stenographer - Marathi and English) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा तत्सम. मराठी व इंग्रजी लघुलेखन 

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी,मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती, केंद्रीय सुविधा इमारत, २ रा मजला, कनेरा बँकेच्या वरती, कळंबोली , ता. पनवेल, ज. रायगड , नवी मुंबई ४१०२१८.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.