icon

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 29 November, 2019 | MahaNMK.comमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Mumbai Metropolitan Region Development Authority] मध्ये विविध पदांच्या जागाजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य अभियंता (स्थापत्य) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १८ वर्षे अनुभव.

मुख्य अभियंता (विद्युत) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १८ वर्षे अनुभव.

मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून संकेत व दूरसंचार अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १८ वर्षे अनुभव.

मुख्य अभियंता (रेलपथ) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १८ वर्षे अनुभव.

अति. मुख्य अभियंता (स्थापत्य) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, स्थापत्य अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी असल्यास प्राधान्य. ०२) किमान १५ वर्षे अनुभव.

अति. मुख्य अभियंता (विद्युत) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १५ वर्षे अनुभव.

अति. मुख्य अभियंता (रेलपथ) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १५ वर्षे अनुभव

अति. मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून संकेत व दूरसंचार अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १५ वर्षे अनुभव

उप मुख्य अभियंता (स्थापत्य) / अधीक्षक अभियंता यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १० वर्षे अनुभव

उप मुख्य अभियंता (विद्युत) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १० वर्षे अनुभव

उप मुख्य अभियंता (रेलपथ) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १० वर्षे अनुभव

उप मुख्य अभियंता (संकेत व दूरसंचार) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून संकेत व दूरसंचार अभियांत्रिकी पदवी ०२) किमान १० वर्षे अनुभव

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / कार्यकारी अभियंता यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

कार्यकारी अभियंता (विद्युत) यांचे विशेष कार्य अधिकारी मेट्रो प्रकल्प अंमलबाजवणी शाखा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

कार्यकारी अभियंता (संकेत व दूरसंचार) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संकेत व दूरसंचार अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

कार्यकारी अभियंता (रेलपथ) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

उप अभियंता श्रेणी-१ / सहायक अभियंता (स्थापत्य) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

उप अभियंता श्रेणी-१ / सहायक अभियंता (रेलपथ) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

उप अभियंता श्रेणी-१ / सहायक अभियंता (विद्युत) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

उप अभियंता श्रेणी-१ / सहायक अभियंता (संकेत व दूरसंचार) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संकेत व दूरसंचार अभियांत्रिकी पदवी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव

सह प्रकल्प संचालक (पर्यावरण) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंन्वायरमेंट इंजिनिअरिंग पदवी / इंन्वायरमेंट सायंस पदव्यूत्तर पदवी ०२) किमान १५ वर्षे अनुभव

उप वन संरक्षण यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतील पदवी / पदव्यूत्तर पदवी ०२) किमान १५ वर्षे अनुभव

प्रकल्प अधिकारी (पर्यावरण) यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त व नामांकित विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी / पदव्यूत्तर पदवी ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.

नगर नियोजक यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा समतुल्य विद्यापीठातून आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा नियोजन ची पदवी ०२) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एजुकेशन कडून मान्यताप्राप्त नागरी नियोजनात पदव्यूत्तर पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव.

उप नगर नियोजक यांचे विशेष कार्य अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा समतुल्य विद्यापीठातून आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा नियोजन ची पदवी ०२) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एजुकेशन कडून मान्यताप्राप्त नागरी नियोजनात पदव्यूत्तर पदवी ०३) किमान ०३ वर्षे अनुभव.

उच्च श्रेणी लघुलेखक 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व १२० श.प्र.मि. लघुलेखन इंग्रजी / मराठी आणि इंग्रजी ५०/ मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखन. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

निम्न श्रेणी लघुलेखक 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व १०० श.प्र.मि. लघुलेखन इंग्रजी / मराठी आणि इंग्रजी ४०/ मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०५ डिसेंबर २०१९ रोजी ६२ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी. ८ वा मजला, नवीन इमारत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे - कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४००००५१.

Official Site : www.mmrda.maharashtra.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 December, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :