मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [MMRDA] मध्ये वाहनचालक पदांच्या ०४ जागा

Updated On : 14 February, 2020 | MahaNMK.com

icon

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Mumbai Metropolitan Region Development Authority] मुंबई येथे वाहनचालक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


वाहनचालक (Driver) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवारास लिहिणे आणि वाचण्याचे ज्ञान आवश्यक आहे. ०२) हलकी वाहने चालविण्याचे कोणतेही विपरीत शेरा नसलेला परवानाधारक असावा ०३) वाहन चालविण्याचा ०२ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ४३ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ०८ वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.

Official Site : www.mmrda.maharashtra.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१