महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [MIM] पुणे येथे विविध पदांच्या ०९ जागा

Date : 11 December, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट [Maharashtra Institute Of Management Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०१ जागा

असोसिकेट प्रोफेसर (Associate Professor) : ०३ जागा

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०४ जागा

ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र व्यवस्थापन संस्था पुणे, कळंब-वालचंदनगर, तालुका, इंदापूर, पुणे- ४१३११४.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.