महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी [Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, Chandrapur] योजनेअंतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ मार्च २०१८ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तांत्रिक सहाय्यक (सिव्हील) (Technical Assistant) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हील इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा
लेखापाल (Accountant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेची पदवी
क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
वयाची अट : २५ फेब्रुवारी २०१८ रोजी ३५ वर्षांपर्यंत.
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ८०५६/- रुपये ते १४०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.