MERC Bharti 2023: MERC's full form is Maharashtra Electricity Regulatory Commission, MERC Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.merc.gov.in. This page includes information about MERC Bharti 2023, MERC Recruitment 2023, and MERC 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगामार्फ़त [Maharashtra Electricity Regulatory Commission] विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2023 03 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 16 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | अध्यक्ष / Chairperson | 14 |
2 | अपक्ष सदस्य / Independent Member | 02 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) The Chairperson of the Forum shall be a retired senior judicial officer; or a retired civil servant not below the rank of a Collector; or a retired Principal of a reputed Engineering college; or a retired Professor of the Electrical Engineering Department of a reputed institute; or a retired senior electrical engineer of the Government; or a retired engineer from a Distribution Licensee not below the rank of Superintending Engineer or equivalent officer, and having at least twenty-five (25) years of experience, with adequate knowledge of power sector. 02) The Chairperson shall preferably have working knowledge of the vernacular language of the State of Maharashtra. |
2 | 01) Independent Member shall have experience of working for at least ten (10) years on matters concerning consumer Grievances. 02) Candidate shall be well conversant with Marathi language. 03) Candidate shall be recommended by registered Voluntary Consumer Protection Organisation/registered NGO’s in the area working on the matters concerning consumer grievances or Chairperson CGRF. |
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Maharashtra Electricity Regulatory Commission, 13th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai 400 005.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.merc.gov.in
Expired Recruitments
महाराष्ट्र वीज नियामक आयोग [Maharashtra Electricity Regulatory Commission] मुंबई येथे नियामक अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
नियामक अधिकारी / Regulatory Authority | पदवी | 01 |
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, 13 वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेंटर नंबर-1, कफ परेड, मुंबई - 400005.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.merc.gov.in
महाराष्ट्र वीज नियामक आयोग [Maharashtra Electricity Regulatory Commission] मुंबई येथे सद्स्य या जागेकरिता उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
01 | सद्स्य / Member | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
01 | उमेदवारास अभियांत्रिकी, वित्त, वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा किंवा व्यवस्थापन या संबंधातील समस्या सोडविण्याचे पुरेसे ज्ञान किंवा अनुभव किंवा सामर्थ्य आहे, अशी क्षमता, सचोटी व पात्रता असावी. |
शुल्क : शुल्क नाही
वयाची अट: 65 वर्षापर्यंत.
वेतनमान (Pay Scale) : 1,82,200/- रुपये ते 2,24,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा E -mail id: [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.merc.gov.in
सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
महाराष्ट्र वीज नियामक आयोग [Maharashtra Electricity Regulatory Commission] मुंबई येथे जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | अनुवादक / Translator | ०१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३ वा मजला, केंद्र-१, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४००००५.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.merc.gov.in
सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
महाराष्ट्र वीज नियामक आयोग [Maharashtra Electricity Regulatory Commission] नागपूर येथे विद्युत लोकपाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२२ १८ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
पदांचे नाव | पात्रता | जागा |
विद्युत लोकपाल / Electric Ombudsman | उच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त न्यायमूर्ती किंवा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, शासनाचे सेवानिवृत्त सचिव किंवा समकक्ष अधिकारी, किंवा विद्युत क्षेत्रातील कंपनीचा सेवानिवृत्त कार्यकारी संचालक पदाच्या किंवा समकक्ष किंवा त्यावरील दर्जाच्या अधिका-यांमधून किंवा त्याच्या समकक्ष दर्जाच्या अन्य कोणत्याही व्यक्तिकडून अर्ज मागविण्यात येत आहेत आणि त्यांस वर विनिर्दिष्ट केलेल्या पदाचा किमान तीन (३) वर्षाचा अनुभव असावा. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३ वा मजला, केंद्र-१, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४००००५.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
Official Site : www.merc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Pavitra Portal Shikshak Bharti] पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025
एकूण जागा : 59
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२५
[Gondia DCC Bank] गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२५
UPSC IFS Bharti 2025: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 150
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 979
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[Merchant Navy] भारतीय मर्चंट नौदल भरती 2025
एकूण जागा : 1800
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.