माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड [Mazagon Dock Shipbuilders Limited] मुंबई येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ८४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprentice) : ८४ जागा
ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice) : ७९ जागा
शैक्षणिक पात्रता : वैधानिक विद्यापीठातुन संबंधित शाखेतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मधील पदवी
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (Diploma Apprentice) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : राज्य परिषद किंवा तंत्रशिक्षण मंडळातुन संबंधित शाखेतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मधील डिप्लोमा
वयाची अट : अप्रेंटिसच्या नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
Official Site : www.mazagondock.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नगर विकास विभाग मुंबई भरती 2024
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३१ मे २०२४
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.