माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MLD] मुंबई मध्ये विविध पदांच्या १९८२ जागा [माजी सैनिकांसाठी मुदतवाढ]

Date : 11 October, 2019 | MahaNMK.com

icon

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [Mazagon Dock Shipbuilders Limited] मुंबई मध्ये विविध पदांच्या १९८२ जगांसाठी पात्र [माजी सैनिकांसाठी मुदतवाढ] उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

SKILLED-I ID-V

AC रेफ.मेकॅनिक (AC REF. Mechanic): २१ जागा 

कंप्रेसर अटेंडंट (Compressor Attendant): १७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी परीक्षा उत्तीर्ण   ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

ब्रास फिनिशर (Brass Finisher): २६ जागा 

कारपेंटर (Carpenter): ७८ जागा 

चिपर ग्राइंडर (Chipper Grinder): १९ जागा 

कम्पोजिट वेल्डर (Composite Welders): १७५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

डिझेल क्रेन ऑपरेटर (Diesel Crane Operator): १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण   ०१) ITI  ०३) अवजड वाहन चालक परवाना.  ०४) ०१ वर्ष अनुभव

डिझेल कम मोटर मेकॅनिक (Diesel Cum Motor Mechanic): १० जागा 

ज्युनिअर ड्राफ्ट्समन (Jr. Draughtsman): ३१ जागा 

इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (Electric Crane Operator): १२ जागा 

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic): ९८ जागा 

फिटर (Fitter): २५४ जागा 

ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर (Jr.Planner Estimator): ३३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) SSC/HSC   ०२) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

ज्युनिअर QC इंस्पेक्टर (Jr. Q C Inspector) : ५५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) SSC  ०२) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

ज्युनिअर QC इंस्पेक्टर (Jr. Q C Inspector - NDT): ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) SSC  ०२) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

गॅस कटर (Gas Cutter): १०० जागा 

मशीनिस्ट (Machinist): २० जागा 

मिल राइट मेकॅनिक (Millwright Mechanic): ४० जागा 

पेंटर (Painter): ५८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी परीक्षा उत्तीर्ण   ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

पाइप फिटर (Pipe Fitter): २३१ जागा 

स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (Structural Fabricator): २७४ जागा 

स्टोअर कीपर (Store Keeper): ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) SSC/HSC  ०२) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/E &TC/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.

यूटिलिटी हैंड (Utility Hand): ५३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ITI (फिटर)  ०२) ०१ वर्ष अनुभव 

SEMI-SKILLED ID-II

यूटिलिटी हैंड - सेमी-स्किल्ड (Utility Hand - SemiSkilled): १४५ जागा 

अग्निशामक (Fire Fighter): ३३ जागा 

शैक्षणिक पात्रता : 

सेल मेकर (Sail Maker): ०५ जागा 

SEMI-SKILLED ID-IV A

लंच डेक क्रू (Laskar/Launch Deck Crew): ३४ जागा 

SKILLED ID-VIII 

मास्टर  2nd क्लास (Master 2nd Class): ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र   ०२) ०३ वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

SKILLED ID-IX 

इंजिन ड्राइव्हर SPLक्लास (Engine Driver Spl Class): ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इंजिन ड्राइव्हर 1st क्लास प्रमाणपत्र  ०२) ०२ वर्षे अनुभव  किंवा समतुल्य.

General 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : 

उर्वरित पदांकरिता शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण   ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD -  शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १३,२००/- रुपये ते ८३,१८०/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

शुद्धिपत्रक (माजी सैनिक) : येथे क्लिक करा

शुद्धिपत्रक : येथे क्लिक करा

Official Site : www.mazagondock.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.