[MCED] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती 2023

Date : 27 December, 2023 | MahaNMK.com

icon

MCED Bharti 2023

MCED Bharti 2023: MCED's full form is Maharashtra Center For Entrepreneurship Development, MCED Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.mced.in. This page includes information about the MCED Bharti 2023, MCED Recruitment 2023, and MCED 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 27/12/23

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र [Maharashtra Center For Entrepreneurship Development] छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

MCED Pune Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
कनिष्ठ प्रकल्प अधिकारी / Junior Project Officer BJ/MJ, Computer Knowledge, (In design, DTP), English & Marathi Typing, MS Office 01

Eligibility Criteria For MCED Recruitment 2023

वयाची अट : 25 वर्षे ते 35 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुख्य कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mced.in

How to Apply For MCED Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mced.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 25/11/23

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र [Maharashtra Center For Entrepreneurship Development] पुणे येथे आयोजक पदांच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाले पासून पुढील 7 दिवसांचे आत खालील प्रमाणे संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 30 जागा

MCED Pune Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
आयोजक/ Organizer 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर, 02) संगणकाचे ज्ञान (प्रमाणपत्रासह) 30

Eligibility Criteria For MCED Pune Recruitment 2023 

वयाची अट : 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

  • पीसीएमसी एरिया साठी : प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, अॅटो क्लस्टर आवार, चिंचवड.
  • पुणे व तालुक्यांसाठी : प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mced.in

How to Apply For MCED Pune Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाले पासून पुढील 7 दिवसांचे आत खालील प्रमाणे संपर्क साधावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mced.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 26/07/2023

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र [Maharashtra Center For Entrepreneurship Development] कोल्हापूर आणि पुणे येथे लेख सहाय्यक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

MCED Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
लेखा सहाय्यक / Accounts Assistant ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी, टॅली आणि एम. एस. ऑफिस ज्ञान  ०२) मराठी आणि इंग्रजी टायपिंग आवश्यक ०३) लेखा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०२

Eligibility Criteria For MCED Pune

वयाची अट : 25 ते 35 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे आणि कोल्हापूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mced.in

How to Apply For MCED Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mced.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०८/०६/२२

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र [Maharashtra Center For Entrepreneurship Development] पुणे येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

MCED Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक/ Training Programme Organizer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर पदवी धारकास व संगणकीय ज्ञान  ०२) MS-CIT ०३) प्रशिक्षणाचा अनुभव -

Eligibility Criteria For MCED Pune

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mced.in

How to Apply For MCED Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mced.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १९/११/२१

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात [Maharashtra Center For Entrepreneurship Development] प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १०० जागा

MCED Recruitment Details:

पदांचे नाव विभाग जागा
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक/ Training Programme Organizer नांदेड ४०
सोलापूर २०
पुणे ४०

Eligibility Criteria For MCED

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT   ०३) प्रशिक्षणाचा अनुभव

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ३७५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर व पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online - Nanded) अर्ज : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online - Solapur & Pune) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mced.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.