मनमाड नगरपरिषद [Mamad Nagarparishad Nashik] नाशिक येथे 'सिव्हिल इंजिनिअर आणि एमआयएस स्पेशलिस्ट' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक
एमआयएस स्पेशलिस्ट (MIS Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवी / व्युत्तर पदवी (संगणक अभियांत्रिकी / MCA PGDCA.) ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मनमाड
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनमाड नगरपरिषद नाशिक.
Official Site : www.nashik.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.