मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ४०४ जागा

Date : 12 June, 2020 | MahaNMK.com

icon

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020: Malegaon Mahanagarpalika Here is the list of 404 vacancies for the post of Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush MO, Staff Nurse, ANM. Last Date is 30th June 2020, Official Website is www.malegaoncorporation.org Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ४०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
भिषक (Physician) एमडी मेडिसीन १४
भूलतज्ञ (Anesthetists) पदवी / भुलतज्ञ मध्ये डिप्लोमा ०८
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एमबीबीएस ७६
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) बीएएमएस/ बीयुएमएस ९६
स्टाफ नर्स (Staff Nurse) जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग १८६

एएनएम (ANM)

(१०+२) एएनएम 

२४

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मालेगाव (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

E-Mail ID : [email protected]

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.malegaoncorporation.org

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.