मालेगांव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.D.P.S.M ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील संबधित विषयातील ०७ वर्षाचा अनुभव
बधीकरण (Badhikaran) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.D. /M.B.B.S., D.A. ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील संबधित विषयातील ०३ वर्षाचा अनुभव
बालरोगतज्ञ (Pediatrician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.D.DCH./ M.D. ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील संबधित विषयातील ०३ वर्षाचा अनुभव
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) : जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.D. / M.B.B.S., DGO. ०२) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णानायातील संबधित विषयातील ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे - ६९००/- रुपये
नोकरी ठिकाण : मालेगांव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मालेगांव महानगरपालिका, मालेगांव.
Official Site : www.malegaoncorporation.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.