नाशिक आदिवासी विकास [Maharashtra Tribal Development Department Nashik] विभाग नाशिक मध्ये ‘शिक्षण सेवक’ पदांच्या २७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) : १५३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १० वी उतींर्ण २ उत्तीर्ण ०२) D.Ed / DTEd ०३) TET
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १० वी/ १२ वी उत्तीर्ण ०२) D.Ed / DTEd ०३) TET
माध्यमिक शिक्षण सेवक : ६२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BA (इंग्रजी/मराठी/इतिहास/भूगोल/अर्थशास्त्र) /B.Sc (गणित/विज्ञान) ०२) B.Ed
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : ६१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MA (इंग्रजी/राज्यशास्त्र/समाजशास्त्र/अर्थशास्त्र/मराठी) / M.Sc. (गणित/जीवशास्त्र/रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र) ०२) B.Ed
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१७ रोजी १८ ते ४३ वर्षे
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.