आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत [Maharashtra Tribal Development Department ] 'शिक्षक' पदांच्या १०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पेसा क्षेत्रामधील
पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह M.A/M.Sc ०२) B.Ed ०३) MS-CIT
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह B.A ०२) B.Ed ०३) TET ०४) MS-CIT
क्रीडा शिक्षक नि अध्यापक : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह B.A./B.Sc. ०२) B. P. Ed ०३) MS-CIT
वयाची अट : १८ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ४३ वर्षे
जाहींरात (Notification) : पाहा
पेसा क्षेत्राबाहेरील
पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह M.A/M.Sc ०२) B.Ed ०३) MS-CIT
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह B.A ०२) B.Ed ०३) TET ०४) MS-CIT
क्रीडा शिक्षक नि अध्यापक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह B.A./B.Sc. ०२) B. P. Ed ०३) MS-CIT
वयाची अट : १८ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे
जाहींरात (Notification) : पाहा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.