महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड [MSETCL] मध्ये ०२ जागा

Date : 19 September, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये 'सहाय्यक कायदा अधिकारी' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक कायदा अधिकारी (Assistant Law Officer)

शैक्षणिक पात्रता : Degree in Law of recognized University Minimum 02 to 03 years experience of actual practice/litigation in Court as an advocate.

वयाची अट : १२ ऑक्टोबर २०१८ रोजी २० वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७००/- रुपये [SC - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २४,७६५/- रुपये ते ५५,०८०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाप्रबंधक (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, प्रकाशनगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्रमांक, सी -१९, ७ वा मजला, मानव संसाधन विभाग, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (ई), मुंबई -४०००५१.

Official Site : www.mahatransco.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.